सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25922 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
97/7/2
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक मखमलाबाद शाखा, लिहून देणार : श्री. पुंडलिक भावसिंग राठोड व सौ. सारिका पुंडलिक राठोड रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 12473 दिनांक 16/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1916000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/7/2 नक्षत्र -1 अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. 13, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक मखमलाबाद शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1916000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, बँक पत्र,गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.