Ferfar #25931 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/2/2
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल मिळकत मौजे वडाळा, ता.जि. नाशिक येथील स.नं. 96/2/2 यांसी क्षेत्र 1 हे 34.20 आर चौ.मी. व पो.ख. 0 हे 03.30 आर चौ.मी. असे एकूण 1 हे 37.50 आर चौ.मी. या मिळकतीचे इतर अधिकारातील जमीन मालक विधवा कु का क एक आणि (14490) हा शेरा कमी करणेबाबत वर नमूद मिळकतीपुरताच मर्यादित, तसेच पुर्वादाहरण म्हणून वापरण्यात येणार नाही, असा आदेश मा. अपर तहसीलदार सो. यांचे कडील आदेश क्रमांक: सं.क्र.2/कुका/कावि/1168/2026, आदेश दिनांक : 19/10/2026 झाल्याने मिळकतीच्या इतर अधिकारातील सदर शेरा कमी करणेकरिता नोंद केली असे. नोंद मा. अपर तहसीलदार सो. यांचे आदेशावरोन.