सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25942 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
110/5/ब/1/3/प्लॉट/48
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक: 119/2022 दिनांक:05/01/2022 सह. दुय्यम निबंधक नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये :-2300000/- लिहून देणार: 1) श्री. अमोल वसंत दिक्षित लिहून घेणार: 1) सौ. मनिषा विशाल साळवे 2) श्री. विशाल गणपत साळवे यांनी सर्वे नंबर 110/5ब/1+3/प्लॉट/48 वरील नंदनवन अपार्टमेंट या इमारतीतील मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं- 08 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.