Ferfar #25949 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2/प्लॉट/63ते64/2
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:- रसम डेव्हलपर्स भागिदारी फर्म च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राजु हिरालाल निराला, रसम डेव्हलपर्स भागिदारी फर्म तर्फे भागीदार अस्लम लतिफ शेख रा. वडाळा(खाता क्रमांक10099) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2/प्लॉट/63ते64/2, बिगरशेती क्षेत्र 0.6037 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6037 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- गुलाम मुस्तफा रसूल तांबोळी ,सुलताना गुलाममुस्तफा तांबोळी - - -, (खाता क्रमांक :-4511164)गट/सर्व्हे क्रमांक 5/2/प्लॉट/63ते64/2 बिगरशेती क्षेत्र 0.6037 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1383 दिनांक 22/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंद बाबत आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.