Ferfar #25951 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/9/प्लॉट/5
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : विश्वास को ऑप बँक लि. नाशिक तर्फे अधिकृत अधिकारी श्री. कुणाल राजेंद्र पवार
लिहून घेणार : 1) श्री. शरणसिंग शिवसिंग गिल 2) सौ. मनदिपकौर शरणसिंग गिल
यांनी सर्व्हे क्रमांक:98/9/प्लॉट/5, तपशिल:श्री भारत को ऑप ग्रुप हौसिंग सोसायटी मधील प्लॉट नं.90 कर्ज र.रु - 1000000/- चा बोजा विश्वास को ऑप बँक लि करिता तारण - 19385 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व सह दु.नि.का. नाशिक 5 यांचेकडील दस्त क्र. 15280/2025, दि. 19/11/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/184/2026, दि. 06/07//2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबत आदेश, गहाणमुक्त दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.