Ferfar #25952 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/7/1/2/3/प्लॉट/8
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएमएफबी नाशिक
लिहून देणार : स्वस्तिक ॲग्रो तर्फे प्रोप्रायटर विनय उत्तम चौधरी(कर्जदार), विनय उत्तम चौधरी (जामीनदार), कु. गौतमी रविंद्र पाटील उर्फ सौ. गौतमी विनय चौधरी (जामीनदार), उत्तम पुरुषोत्तम चौधरी रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1234 दिनांक 30/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 25000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/7/1/2/3/प्लॉट/8 वरील कमल ॲव्हेन्यु मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नं. 1, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएमएफबी नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.