Ferfar #25953 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/3/प्लॉट/32, 19/3/प्लॉट/33, 19/3/प्लॉट/34
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी लिना कुलकर्णी,
लिहुन देणार : अजय ओमप्रकाश बोरकर रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 12667 दिनांक 04/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 19/3/प्लॉट/32, 19/3/प्लॉट/33, 19/3/प्लॉट/34, वरील चेअरमन साई कुटीर को ऑफ हौ.सोसा. मधील बिल्डींग नं. 2 मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. 28, वर बोजा दाखल करणेबाबत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.