सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25956 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1/प्लॉट/45, 101/1/प्लॉट/46, 101/1/प्लॉट/47, 101/1/प्लॉट/48
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन घेणार : दि. बिझनेस को ऑप बँक लि. नाशिक रोड तर्फे अधिकृत प्रतिनिधी मोहिनी अर्जुन सूर्यवंशी लिहुन देणार : दाऊल अब्दुल करजगी व मदिना दाऊल करजगी रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10243 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 101/1/प्लॉट/45, 101/1/प्लॉट/46, 101/1/प्लॉट/47, 101/1/प्लॉट/48, वरील चेअरमन श्री बल्लव को ऑप हौसिंग सोसायटी लि. नाशिक बी विंग मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. बीएफ-8, वर बोजा दाखल करणेबाबत दि. बिझनेस को ऑप बँक लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 960000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.