Ferfar #25958 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/3/2ब/2
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ननाशी, दिंडोरी, नाशिक.
लिहून देणार : अब्दुलकादर याकुब मोमीन व शिरीन कादर मोईन रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2105 दिनांक 27/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/3/2ब/2 वरील 67 ग्रीन इमारतीतील विंग डी मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नं. डी 101, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र ननाशी, दिंडोरी, नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.