सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25961 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
112/5
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- परवीन गमीर शेख ,हाजराबी गमीर शेख - - -रा. वडाळा(खाता क्रमांक7403) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/5, बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- नाशिक महानगरपालिका नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सचिन जिभाऊ जाधव मा. कार्यकारी अभियंता नगरनियोजन विभाग, नाशिक यांचे विशेष मुखत्यार संजय बंदोपंत गायकवाड (खाता क्रमांक :-300)गट/सर्व्हे क्रमांक 112/5 बिगरशेती क्षेत्र 0.6000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1524 दिनांक 12/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026, दि. 22/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.