Ferfar #25965 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/1/अ
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:- जहीर अब्दुल रहीम सैय्यद यांचे गट/सर्व्हे क्रमांक64/1/अ खाता क्रमांक 4510589 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :- मोहम्मद तौफीक एजाज पीरजादे ,रेश्मा एजाज पिरजादे - - -, (खाता क्रमांक :-4511174) यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4461 दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/194/2026, दि. 15/07/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे,
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, सहधारकांचे संमतीपत्र/प्रतिज्ञापत्र नक्कल, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.