सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25993 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/ब/प्लॉट/24
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- चेअरमन वनसंपदा गृहनिर्माण सहकारी सोसायटी सभासद गेणु त्र्यंबक जाधव, रा. वडाळा(खाता क्रमांक2446) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/ब/प्लॉट/24, बिगरशेती क्षेत्र 2.2333 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2333 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- चेअरमन वनसंपदा गृहनिर्माण सहकारी सोसायटी सभासद ,प्रकाश भिकाजी इंचे ,विक्रांत विश्वनाथ तौर - - -, (खाता क्रमांक :-4511183)गट/सर्व्हे क्रमांक 107/ब/प्लॉट/24 बिगरशेती क्षेत्र 2.2333 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4887 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026, दि. 22/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.