Ferfar #25996 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1/अ/5
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस दाखल मिळकत मौजे वडाळा येथील भूमापन क्रमांक व उपविभाग क्र. 27/1/अ/5 यांसी क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी. सदर मिळकतीच्या इतर अधिकारात फेरफार नोंद नं. 24937 अन्वये दाखल जप्ती बोजा "आलमगिर उस्मानभाई फकीर यांचेकरिता मा. तहसीलदार यांचे जप्ती आदेश क्र. RTS/RRC/कावि/46/19/18/2025, दि. 29/12/2025" हा शेरा कमी करणेबाबत मा. तहसीलदार यांचे कडील आदेश क्र. सं.क्र.1/RTS/कावि/1723/2026, दि. 22/10/2026 झाल्याने मिळकतीच्या इतर अधिकारातील सदर जप्ती शेरा कमी केला असे. नोंद मा. तहसीलदार सो. यांचे कडील आदेशावरोन.