Ferfar #38896 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 323/2/ब/प्लॉट/11
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.323/2/ब/प्लॉट/11 श्री बालाजी डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुशील विठ्ठल पाटील यांनी दु.नि नाशिक-7 दस्त क्रमांक-13171/2025 दि.11/11/2025 रोजी मिळकत “श्री कृष्णा व्हँली" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.
१)सदनिकानं.02,नसन-7, दस्तक्र.3161,वर्ष-2026, मोबदलार.रु.1600000/- दि.25/03/2026, दस्त लिहून घेणार :- संगीता कैलास सोनवणे.
वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल व सूची क्र.२ चे नक्कले वरोन .