सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38902 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
308/अ/78/प्लॉट/78
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.३०८/अ/प्लॉट/७८ नारायण जानकीराम देशपांडे यांनी त्यांचे मालकीचे मिळकत नसन-३, दस्त क्र:-१३२५, वर्ष-२०२२, दि.१०/०२/२०२२ ने " भुमिविजय अपार्टमेंट " ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. १)सदनिका नं.07,नसन-३,दस्त क्र-4979,वर्ष-२०२१,मोबदला र.रु.1295000/-दि.30/06/2021,दस्त लिहून घेणार:- कविता कृष्णा जुजार,कृष्णा धोंडीबा जुजार. वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.