Ferfar #38903 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.319/2अ/2ब/1/प्लॉट/19/20/21 यावरील वरदविनायक अपार्टमेंट मधील रो-हाऊस नं.09 बन्सीलाल जुगराज जैन व हेमंत अर्जुन हिराणी तर्फे जनरल मुखत्यार राजेंद्र पंडित सोनजे यांनी दि.12/03/2026 रोजी नसन-5, दस्त क्र 2843, वर्ष-2026 ने रविंद्र प्रभाकर गजरे मयत तर्फे वारस अ)लता रविंद्र गजरे ब)नेहा शरद वारघडे क) सुर्यकांत रविंद्र गजरे यांना मोबदला र रु.250000 /- डीड ऑफ अपार्टमेंट ने दिली आहे.सबब डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल,प्रतिज्ञापत्र,सूची क्र 2 ची नक्कल,या वरोन.
319/2अ/2ब/1/प्लॉट/19/20/21