Ferfar #38910 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026(वाटप पत्र)
बाजुस दाखल केलेली मिळकत सव्हे नं.118/2,57,45/4,45/2,58/4,58/2 या मिळकतीबाबत मा.अपर तहसिल कार्यालय नाशिक यांचेकडील आदेश क्रं.सं.क्र.१/RTS/SR/वाटप/26/2025 दि.12/05/2026 रोजी आदेश पारित केला असुन आदेशा प्रमाणे सदर मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप करणेत आले आहे.
वाटपा पूर्वीचा तपशिल:-
१)स.न.-118/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.29.37 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे
२)स.न.- 57 क्षेत्र हे.आर.- 0 हे.11.88 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे
३)स.न.- 45/4 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.19 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे
४)स.न.- 45/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.44 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे
५)स.न.-58/4 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.1.63 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे
६)स.न.-58/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.7.39 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे
वाटपानंतरचा तपशील:-
1)स.न.-118/2 क्षेत्र हे.आर.- 0. हे.29.37 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे,
2)स.न.-57 क्षेत्र हे.आर.- 0. हे.11.88 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे,
3)स.न.- 45/2 क्षेत्र हे.आर.- 0. हे.00.44 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे
4)स.न.-58/4 क्षेत्र हे.आर.- 0. हे.01.63 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे
5)स.न.-45/4 क्षेत्र हे.आर.- 0. हे.19.00 आर. यावर दाखल करवायचे नाव – पांडुरंग नागु डेमसे
6)स.न.-58/2 क्षेत्र हे.आर.- 0. हे.0.7.39 आर. यावर दाखल करवायचे नाव – पांडुरंग नागु डेमसे
वरील प्रमाणे मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील आदेशा वरोन वरीलप्रमाणे वाटपाकामी नोंद केली असे. नोंद,अर्ज,प्रतिज्ञापत्र,मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील आदेशा वरोन नोंद केली असे.