सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38912 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
109/1अ/6/प्लॉट/5/3
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- सोनम चेतन चव्हाण रा. पाथर्डी - 1(खाता क्रमांक4507754) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/1अ/6/प्लॉट/5/3, बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल कमलाकर देशमुख ,राजलक्ष्मी अमोल देशमुख - - -, (खाता क्रमांक :-4513189)गट/सर्व्हे क्रमांक 109/1अ/6/प्लॉट/5/3 बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7248 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3551000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज खरेदीखत नक्कल सूची क्र दोन ची नक्कल व सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/249/2026 दि 12/08/2026 चे पत्र या वरोन नोंद केली असे