सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38914 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
314/3/1/अ/प्लॉट/14, 314/3/1/अ/प्लॉट/15, 314/3/1/अ/प्लॉट/16, 314/3/1/अ/प्लॉट/17, 314/3/1/अ/प्लॉट/18, 314/3/1/अ/प्लॉट/19, 314/3/1/अ/प्लॉट/20, 314/3/1/अ/प्लॉट/21
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र 314/3/1/अ/प्लॉट/14 ते 21 यावरील “उमंग उत्सव रो हाऊस ” मधील रो हाउस नं- 2 बिजयालक्ष्मी बेहेरा यांचे नावे दाखल असून बिजयालक्ष्मी बेहेरा हे दि. २७/०३/२०२६ रोजी मयत झाले असून त्यांना खालील प्रमाणे वारस असले बाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, शुभेंदू कुमार जेना यांनी दाखल केले अ.क्र वारसाचे नाव वय मयताशी नाते १ ) शुभेंदू कुमार जेना ६३ पती २) सलोमिका जेना ३० मुलगी वरील प्रमाणे मयतास वारस असले बाबत अर्ज ,प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेने त्याचा अंमल घेणे कामी नोंद केली असे .नोंद अर्ज, मृत्युदाखला व प्रतिज्ञापत्रा वरोन .