सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38923 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
313/3/प्लॉट/15/16
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे.क्र. . ३१३/३ प्लॉट १५/१६ महेंद्र चुनिलाल झुलासणा यांच्या नावे असून यांनी नसन:-७ दस्त क्र.२०८१/२०२२ दि.२८/०२/२०२२ रोजी मिळकत “शिव पँलेस अपार्टमेंट ह्या नावाने घोषणापत्राने घोषित करून त्यातील सदनिकाचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. 1) सदनिका क्र.16,नसन -7,दस्त क्र 2633,वर्ष-2022,मोबदला र.रु.1634000 दि 11/03/2022 दस्त लिहून घेणार:- ज्ञानेश्वर विश्वनाथ काजळे ,निकिता ज्ञानेश्वर काजळे यांना वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.२ चे नक्कलावरोन.