सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38927 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
325/1/2अ/1/प्लॉट/59
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल मिळकत सर्व्हे.क्र.325/1/2अ/1/प्लॉट/59 अमोल वसंतराव जाधव,नंदकुमार वसंतराव जाधव यांच्या नावे असून यांनी नसन, दस्त क्र 4, 3687/2020 दि.5/06/2020 रोजी मिळकत “ नक्षत्र हाईटस अपार्टमेंट “ ह्या नावाने घोषणापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे 1)अमोल वसंतराव जाधव 2)नंदकुमार वसंतराव जाधव अ.न 1 यांचे जनरल मुखत्यार म्हणून त्यांनी खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. 1) सदनिका क्र.4 , दस्त क्र.नसन - 4, 6588/2020 , मोबदला र.रु.1860000/-दि.14/09/2020, दस्त लिहून घेणार:- निलेश रविंद्र पाटील ,प्रिती निलेश पाटील उर्फ प्रिती सुनील सुभेदार 2) सदनिका क्र.3 , दस्त क्र.नसन – 4832/2020 , मोबदला र.रु.1840000/-दि.29/10/2020, दस्त लिहून घेणार:- निवृत्ती हरी कातोरे ,सोनाली निवृत्ती कातोरे उर्फ सोनाली जयप्रकाश शिद वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला “ नक्षत्र हाईटस अपार्टमेंट “ नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.