सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38929 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
325/1/2अ/1/प्लॉट/6
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 325/1/2अ/1/प्लॉट/6 ही दिपक गोमाजी गावीत व नंदा दिपक गावीत यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन कमल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोपायटरी फर्म तर्फे प्रोपायटर शरद बळीराम वाघ यांनी दु.नि नाशिक 5 दस्त क्रमांक- 12605/2025 दि.18/09/2025 रोजी मिळकत " कमल ब्लॉसम अपार्टमेंट " ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑतेफ अपार्टमेंट करून दिले. 1)सदनिका नं. 101, नसन-5, दस्त क्र-9465, वर्ष- 2026 मोबदला र.रु.3975000/- दि. 17/08/2026 , दस्त लिहून घेणार:- शंकर भागिनाथ पवार, 2)सदनिका नं. 201, नसन-5, दस्त क्र-10168, वर्ष- 2026 मोबदला र.रु.3975000/- दि. 02/09/2026 , दस्त लिहून घेणार:- शरद अमृता आव्हाड, दिपाली शरद आव्हाड. 3)सदनिका नं. 401, नसन-5, दस्त क्र-15439, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4966000/- दि. 24/11/2025 , दस्त लिहून घेणार:- हिरामण अमृता आव्हाड, जयश्री हिरामण आव्हाड. 4)सदनिका नं. 501, नसन-5, दस्त क्र-14169, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4400000/-/- दि. 17/10/2025 , दस्त लिहून घेणार:- भुषण देविदास सोनार, प्रितम भुषण सोनार. वरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करुन दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला " कमल ब्लॉसम अपार्टमेंट " नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.