Ferfar #38943 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/अ/68/प्लॉट/68
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 308/अ/68/प्लॉट/68 हे रिना डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार राजु हिरालाल निराला यांनी दु.नि नाशिक- दस्त क्रमांक- 520/2021 दि.13/01/2021 रोजी "राज प्राईड" ह्या नावा ने घोषना पत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.
1)सदनिकानं. 04,नसन- 6,दस्तक्र- 5546,वर्ष- 2021,मोबदलार.रु.2386000/- दि.22/07/2021,दस्त लिहून घेणार:-सुनिल निवृत्ती पाटोळे,मनिषा सुनिल पाटोळे.
वरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करुन दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.