सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38944 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.4/1/2/3/1/अ/2/प्लॉट/1ते8 मे तुलसी बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार निखिल करसनभाई मेतलीया बिपिनभाई नानजीभाई जोटासना यांनी दु.नि नाशिक-3 दस्त क्रमांक-11816/2023 दि.18/12/2023 रोजी मिळकत “माधव कृपा रो हाऊस/बंगलो अपार्टमेंट" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील रो हाऊस चे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. 1)सदनिकानं रो.बंगलो-01,नसन-3, दस्तक्र.5892,वर्ष-2025, मोबदलार.रु.3200000/- दि.21/05/2025, दस्त लिहून घेणार :- संगीता दिपक चिते, दिपक भिल्ला चिते. 2)सदनिकानं रो.बंगलो-02,नसन-6, दस्तक्र.7630,वर्ष-2025, मोबदलार.रु.3000000/- दि.27/07/2025, दस्त लिहून घेणार :- मंगल भाऊसाहेब कदम. 3)सदनिकानं रो.बंगलो-03,नसन-6, दस्तक्र.7628,वर्ष-2025, मोबदलार.रु.2600000/- दि.27/07/2025, दस्त लिहून घेणार :- संतोष नाना महाजन, वैशाली संतोष महाजन. 4)सदनिकानं रो.बंगलो-04,नसन-3, दस्तक्र.11817,वर्ष-2023, मोबदलार.रु.2600000/- दि.18/12/2023 दस्त लिहून घेणार :- किरण दत्तात्रय कदम, राहुल दत्तात्रय कदम. 5)सदनिकानं रो.बंगलो-05,नसन-6, दस्तक्र.7627,वर्ष-2025, मोबदलार.रु.2800000/- दि.27/07/2025, दस्त लिहून घेणार :- रमेश त्र्यंबक चव्हाण, मनिषा रमेश चव्हाण. 6)सदनिकानं रो.बंगलो-06,नसन-3, दस्तक्र.3112,वर्ष-2025, मोबदलार.रु.2600000/- दि.18/03/2025, दस्त लिहून घेणार :- राहुल देविदास भामरे, रागिणी युवराज पाटील लग्नानंतरचे नाव रागिणी राहुल भामरे. 7)सदनिकानं रो.बंगलो-07,नसन-5, दस्तक्र.2979,वर्ष-2024, मोबदलार.रु.2700000/- दि.05/03/2024, दस्त लिहून घेणार :- ज्ञानेश्वर कारभारी बागुल, ज्योती ज्ञानेश्वर बागुल. 8)सदनिकानं रो.बंगलो-08,नसन-3, दस्तक्र.6535,वर्ष-2024, मोबदलार.रु.3000000/- दि.01/07/2024, दस्त लिहून घेणार :- अनिल नामदेव पाटील. 9)सदनिकानं रो.बंगलो-09,नसन-3, दस्तक्र.414,वर्ष-2024, मोबदलार.रु.2840000/- दि.11/01/2024, दस्त लिहून घेणार :- उज्वला पंकज पाटील,पंकज सुरेश पाटील. वरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करुन दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला "माधव कृपा रो हाऊस/बंगलो अपार्टमेंट" नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन. 4/1/2/3/1/अ/2/प्लॉट/1 ते 8