Ferfar #38951 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/7/1/प्लॉट/1
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : टिजेएसबी सहकारी बँक लि., सह दु.नि. नाशिक 6
लिहून देणार : मयुर रविंद्र बिरारी रा.पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 13349 दिनांक 24/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/7/1/प्लॉट/1 वरील रो बंगला नंबर-4 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टिजेएसबी सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक दि.17/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र सुची क्र-2 या वरोन .