सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38967 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
310/1अ/2/प्लॉट/12/13/14
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 310/1अ/2/प्लॉट/12/13/14 याचे मालक श्री कृपा कन्स्ट्क्शन भागीदार संस्था तफ्रे भागीदार प्रवीण वसंतराव दराडे लक्ष्मण एकनाथ गोमासे यांनी दु.नि नाशिक 5 दस्त क्रमांक-८८५/२०१८ दि.0२/०२/२०१८ रोजी मिळकत " तृप्ती अपार्टमेंट " ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील शॉप व सदनिकांचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. 1)सदनिका नं 02 नसन-5, दस्त क्र.887, वर्ष.2018, मोबदला र.रु.2110000/- दि.03/02/2018, दस्त लिहून घेणार:- विजय अनिल विसपुते, पुनम बळीराम जगताप लग्नापुर्वीचे नांव पुनम विजय विसपुते. पुनविर्की, सदनिका नं 02 नसन-3, दस्त क्र.4316, वर्ष.2026, मोबदला र.रु.2633000/- दि.22/04/2026 , दस्त लिहून देणार :- विजय अनिल विसपुते, पुनम बळीराम जगताप लग्नापुर्वीचे नांव पुनम विजय विसपुते. अ.क्र.1 व 2 यांचे तर्फे ज.मु म्हणुन विजय बाळू झनकर. दस्त लिहून घेणार:- विजय बाळू झनकर. वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.