सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38976 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
328/2/1/32/प्लॉट/32/33
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.328/2/1/32/प्लॉट/32/33 यावरील “ गजानन रो हाउस ” मधील रो हाऊस क्र. 01 अभय दौलत सावंत, प्राजक्ता अभय सावंत यांनी दि.13/10/2026 रोजी दस्त क्र.नसन-7, दस्त क्र.10263/2026 ने,रोहीदास संपतराव बांबळे यांना मोबदला र.रु.3630000/- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे. सबब डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज, डीड ऑफ अपार्टमेंटनक्कल, सूची क्र.२ चे नकलेवरोन.