Ferfar #38977 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325/2ब/3/1ब/प्लॉट/32
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे.क्र. 325/2ब/3/1 ब/प्लॉट/32 अरुण मधुकर कोठावदे यांच्या नावे असून त्यांच्या तर्फे ज.मु.व विकसक म्हणून श्री हरी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार अरविंद रावजीभाई नवापरीया , यांनी नसन,दस्त क्र.4 ,9752/2012 दि.5/10/2012 रोजी मिळकत “ तुलसी हाईटस अपार्टमेंट “ ह्या नावाने घोषणापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.
1)सदनिका नं.12,दस्त क्र.नसन -4 ,5686/2014,मोबदला र.रु.1635000/-दि.03/06/2014, दस्त लिहून घेणार:- श्री.के.क्रिष्ण राव.
वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,घोषणापत्र नक्कल,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.२ चे नक्कलावरोन.