Ferfar #38983 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 320/4/प्लॉट/4/5
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 320/4 प्लॉट नं.4/5 ही संजय बाबुराव खेडकर,पुष्पा संजय खेडकर यांनी दु.नि नाशिक 1 दस्त क्रमांक- 3505/2019 दि.24/05/2019 रोजी मिळकत " स्वदेश विहार अपार्टमेंट " ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.
1)शॉप नं.-08, नसन-1, दस्त क्र-4085, वर्ष- 2019 मोबदला र.रु.1200000/- दि. 15/06/20219 , दस्त लिहून घेणार:- नंदाकिशोर शामनाथ झा,कविता नंदाकिशोर झा.
पुनविर्की,
शॉप नं.-08, नसन-1,दस्त क्र-10690,वर्ष- 2023 मोबदला र.रु.1351000/- दि.13/09/2023,दस्त लिहून देणार :- नंदाकिशोर शामनाथ झा, कविता नंदाकिशोर झा.दस्त लिहून घेणार:- सुनिल निवृत्ती पाटोळे,मनिषा सुनिल पाटोळे.
वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.