सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #39002 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
312/3/प्लॉट/26
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.312/3 प्लॉट नं 26 1) सुषमा विजय मुसळे यांचे तर्फे जनरल मुखत्य संजय मानसिंग साळुंखे, यांनी दु.नि नाशिक 4 दस्त क्रमांक-10079/2019 दि.07/11/2019 रोजी मिळकत " मोरेश्वर अपार्टमेंट " ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. 1)सदनिका नं.03, नसन-4,दस्त क्र-8960,वर्ष- 2021,मोबदला र.रु.1499000/- दि.13/09/2021,दस्त लिहून घेणार:- कल्पना देवेंद्र सोनवणे,देवेंद्र दौलत सोनवणे. वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज,घोषणापत्र नक्कल,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कला वरोन.