सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #39003 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.314/3/2/प्लॉट/2 ते 10 हेमंत एन्टप्रायजेस भागीदारी फर्म तर्फे भागीदार हेमंत अर्जुन हिराणी यांचे तर्फे विशेष मुखत्यार म्हणुन नितीन राजेंद्र देशमुख यांनी दु.नि नाशिक-1 दस्त क्रमांक-4809/2024 दि.09/05/2024 रोजी मिळकत “श्री क्रिष्णा नेस्ट अपार्टमेंट" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. १)सदनिकानं सी-109,नसन-1, दस्तक्र.4620,वर्ष-2026,मोबदलार.रु.3200000/- दि.08/05/2026,दस्त लिहून घेणार :- दिनेश निंबा कुंभार. वरोन.वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन. 314/3/2/2 ते 10/प्लॉट/2 ते 10,314/3/2/2 ते 10/प्लॉट/2 ते 10