सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #39005 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
323/1/1/अ/4/5/प्लॉट/4/5
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक, सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : मे.क्लासिक असोसिएटस भागीदारी संस्था तर्फे भागीदार ब्रह्मानंद चंद्रकांत देशपांडे व इतर रा. पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8328 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर. 323/1/1/अ/4/5/प्लॉट/4/5 वरील अटलांटा शॉपर्स तळ मजला वरील शॉप नं.11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक दि.03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र सुची क्र-2 बँक यांचेकडील पत्र या वरोन नोंद केली असे.