सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #39006 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
330/1ते7/2/1अ/114/प्लॉट/114
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक , सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : प्रताप विष्णु कोकीतकर,मंगल पुंडलिक पाटील उर्फ मंगल प्रताप कोकीतकर रा.पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9952 दिनांक 06/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1998000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330/1ते7/2/1अ/114/प्लॉट/114 वरील पिरॅमिड अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.06 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक दि.13/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1998000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, बँक यांचेकडील पत्र व सुची क्र-2 गहाणखत नक्कल या वरोन नोंद केली असे.