सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #39008 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
324/1/ब/3/1/9/प्लॉट/9
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026हक्कसोड लिहुन देणार:- शुभम विनोद सोनवणे (खाता क्रमांक :- 4508903) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 324/1/ब/3/1/9/प्लॉट/9 हक्कसोड लिहुन घेणार:- छाया विनोद सोनवणे,तेजस विनोद सोनवणे , स्वप्नाली कैलास चित्ते , यांना दुय्यम निबंधक-6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 7887-2026 दिनांक 04/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजी पत्र व अर्ज, हक्कसोड पत्र / रिलीज डिड सुची क्र.-2 या वरोन नोंद केली असे.