Ferfar #39009 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार रोशन अशोक पाटील व जगदीश श्रावण नेरपगार यांनी अर्ज लेआउट व नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्रननिवि/वशि/456/2025 दि.24/09/2025 अन्वये सर्वे न. 309/2 ब/2/अ/6/प्लॉट नं/6 एकुण क्षेत्र 1.5660 आर चौ.मी पैकी रस्तारुंदीकरणात जाणरे क्षेत्र 8.10 आर चौ.मी वर रस्ताहस्तांतरण करारनामाया दस्तान्व्ये व दस्तात उल्लेख केलेल्या मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र.५१५/दि२७/०७/२०१८ नुसार ६मी व ७.५०मी रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समानरुंदीकरण दर्शवुन ९.००मी रुंदीकरण करणे ह्याकामी वर नमूद रुंदीकरनाचे ,मनपा सहस्तांतरण करणे नाव लावणे कामी आदेश व दस्त आलेने आदेशा प्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद केली.
309/2 ब/2/अ/6/प्लॉट नं/6