Ferfar #39027 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.तर्फे
लिहून घेणार : मनोज निवृत्ती आव्हाड तर्फे ज.मु.बळवंत निवृत्ती धोंगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 327/2/2/ब/7 प्लॉट/7 तपशिल प्रमाणे मनोज निवृत्ती आव्हाड यानी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.राजेंद्र सोपान केंधळे यांच्या कडुन रक्कम रुपये 6024000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29574 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र सह.दुयम निबंधक नाशिक-5 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.10550/2026 दि.09/09/2026 रोजी चे रिकन्व्हेन्स दस्त नक्कल व दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. नोंद अर्ज, बँक यांचेकडील दि.31/10/2026 रोजी चे पत्र रिकन्व्हेन्स दस्त या वरोन नोंद केली असे.
327/2/2/ब/7 प्लॉट/7