सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #39028 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
319/1/ब/1/अ/प्लॉट/48, 319/1/ब/1/अ/प्लॉट/49, 319/1/ब/1/अ/प्लॉट/50, 319/1/ब/1/अ/प्लॉट/51
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र319/1/ब/1/अ/प्लॉट/48 ते 51 याचे मालक 1.राजेंद्र पंडीत सोनजे हे स्वत: साठी व खालील लिहुन देणार 2 ते 4 चे ज.मु म्हणुन 2.सुर्यकांत प्रल्हाद शिरोडे,3.भाललचंद्र बावीस्कर.यांनी दु.नि नाशिक-2 दस्त क्रमांक- 2704/2004 दि.19/05/2004 रोजी मिळकत " श्रीगणेश कृपा अपार्टमेंट" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील रोहाऊस चे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. १)रो.हाऊस नं.03,नसन-2,दस्तक्र.2706,वर्ष-2004,मोबदलार.रु.190000/- दि.19/05/2004, दस्त लिहून घेणार :- संजय काळू साळुंके. वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,घोषणापत्र नक्कला,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.