सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36469 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
245/प्लॉट/74
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 लिहुन देणार:- ग्यानसिंग रामसेवक ठाकुर (खाता क्रमांक7385) यांचे सर्व्हे क्रमांक245/प्लॉट/74, बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र ग्यानसिंग रामसेवक ठाकुर यांचे हिश्याचे 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भाऊसाहेब बाळासाहेब धुमाळ , (खाता क्रमांक :-4512462) सर्व्हे क्रमांक 245/प्लॉट/74 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3778 दिनांक 29/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद अर्ज खरेदीखत नक्कल व सूची क्र २ चे नकले वरोन .