सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36470 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
202/2/अ/प्लॉट/53
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अर्जदार श्री विनम्र बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार योगेश भिकन पाखले यांनी अर्ज लेआउट व नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र ननिवि/वशि/337/2026 दि 30/06/2026 अन्वये सर्वे न 202/2/अ/प्लॉट/53 चे क्षेत्र 3.00.00 पैकी रस्ता /रुंदीकरणात यांचेकडील आदेश क्र 515/दि.27/7/2018 नुसार 6 मी व 7.50मी रुंदीचे रस्ते दोन्ही जाणारे एकूण क्षेत्र- 0.2250 आर चौ.मी क्षेत्रावर रस्ता हस्तांतरण करारनामा व दस्तात उल्लेख केलेल्या मा आयुक्त नाशिक महानगर पालिका नाशिक बाजूने समान रुंदीकरण दर्शवुन 9.00 मी रुंदीकरण करणे ह्याकामी वर नमूद रुंदीकरणाचे श्रेत्र मनपास हस्तांतरण करणे नाव लावणे कामी आदेश व दस्त आलेने आदेशा प्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद केली असे.