सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36474 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
295/2/प्लॉट/2/ते/6
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.295/2/प्लॉट/2/ते/6 यावरील अमृत पार्क अपार्टमेंट मधील विंग-बी मधील सदनिका क्र.302 आकाश विकास पाटील, आशा विकास भादलीकर. यांनी दि.20/08/2026 रोजी दस्त क्र.नसन-5 ,दस्त क्र.9613/2026 ने सुनिता दिलीप चौधरी,दिलीप कौतिक चौधरी यांना मोबदला र.रु.3300000 /- मात्र डीड ऑफ अपार्टमेंट करुन दिली आहे. सबब डीड डीड ऑफ अपार्टमेंट अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज, डीड ऑफ अपार्टमेंट, प्रतिज्ञापत्र,सूची क्र.२ चे नकलेवरोन.