Ferfar #36476 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 291/4/2/6/प्लॉट/6
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहून घेणार :सिटीझन क्रेडिट को-ऑप बँक लि नाशिक , सह दु.नि. नाशिक 6
लिहून देणार : मधुसुधनन राघवन पिल्लाई रा. पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 4745 दिनांक 22/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 291/4/2/6/प्लॉट/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिटीझन क्रेडिट को-ऑप बँक लि नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक ccb/nsk/2026-27/79/date 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/179/2026 /19/06/2026 नोंद केली असे .