सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36481 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
290/9/प्लॉट/26/27
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : जीपी पारसीक सहकारी बँक लि, सह दु.नि. नाशिक 7 लिहून देणार : अमोल सोमनाथ पडोळ,कविता अमोल पडोळ पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8553 दिनांक 15/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/9/प्लॉट/26/27 वरील तनिष्का गोल्ड अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.205 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीपी पारसीक सहकारी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक दि.12/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.