सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36500 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
315/2/अ/2/प्लॉट/43
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : दि.शामराव विठ्ठल को ऑप बँक लि नाशिक लिहून घेणार : संपत रावजी नेहे यांनी सर्व्हे क्रमांक : 315/2/अ/2/प्लॉट/43 तपशिल : दि.शामराव विठ्ठल को ऑप बँक लि नाशिक कडून रु.170000/-रो.हा.क्र.7 संपत रावजी नेहे करिता - 14084 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.शामराव विठ्ठल को ऑप बँक लि नाशिक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि १२/१०/२०२६ व दु नि नासिक ५ दस्त क्र ७३८/२०२६ दि २१/०१/२०२६ चे रिक्न्वेंस नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.