सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36526 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
298/2/ब/2/20/प्लॉट/20
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- अनिलाबेन जगदीशभाई नरोडीया ,कुणाल जगदीशभाई नरोडीया - - -रा. पाथर्डी - 2(खाता क्रमांक13258) यांचे गट/सर्व्हे क्रमांक298/2/ब/2/20/प्लॉट/20, बिगरशेती क्षेत्र 2.8500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8850 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- अनिल लक्ष्मण पाटील रो.बंगलो.1 , (खाता क्रमांक :-4512486)गट/सर्व्हे क्रमांक 298/2/ब/2/20/प्लॉट/20 बिगरशेती क्षेत्र 0.8850 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8787 दिनांक 01/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.