Ferfar #36529 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 295/3/अ/1/ब/2/ब
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6
लिहून देणार : मे.इथग्लोरी रिसॉर्ट ॲड हॉस्पिलिटी सर्व्हिसेस तर्फे प्रोप्रा.चंद्रशेखर दौलतराव साळंके.रा. पाथर्डी - 2
यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 7162 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 295/3/अ/1/ब/2/ब वरील मालपाणी सॅफ्रॉन बिल्डिंग नं.1 मधील फ्लॅट नं.बी-304 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक दि.13/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.