सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36540 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
288/5/प्लॉट/33
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 288/5/प्लॉट/33 ही अनिल बद्रीनारायण डागा यांचे मुखत्यार धारक म्हणुन चेतन अनिल डागा व संमती देणार मे.समृध्दी असोसिएटस भागीदारी संस्था तर्फे भागीदार भावना महेश ठक्कर यांनी दु.नि नाशिक 1 दस्त क्रमांक- 10247/2023 दि.16/10/2024 रोजी मिळकत " ऋतुस्पर्श अपार्टमेंट " ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले. 1)संदनिका नं.202, नसन-1,दस्त क्र-8967,वर्ष- 2025 मोबदला र.रु.1280000/- दि.28/08/2025,दस्त लिहून घेणार:- सविता बजरंग भोसले. वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन