सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36542 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
289/1/2/3/प्लॉट/32
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार कालीबाडी को.ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे सभासद कुणाल देवीदास पाटील निलेश देवीदास बाविस्कर यांनी अर्ज लेआउट व नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्रननिवि/वशि/506/2026 दि.19/10/2026 अन्वये सर्वे न.289/1/2/3/प्लॉट/32 चे एकुण क्षेत्र 2.0250 आर चौ.मी पैकी रस्तारुंदीकरणात जाणरे क्षेत्र 16.88 आर चौ.मी वर रस्ताहस्तांतरण करारनामाया दस्तान्व्ये व दस्तात उल्लेख केलेल्या मा आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र.५१५/दि२७/०७/२०१८ नुसार ६मी व ७.५०मी रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समानरुंदीकरण दर्शवुन ९.००मी रुंदीकरण करणे ह्याकामी वर नमूद रुंदीकरनाचे ,मनपा सहस्तांतरण करणे नाव लावणे कामी आदेश व दस्त आलेने आदेशा प्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद केली.