सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36547 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
296/4/प्लॉट/8/9
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : जीपी पारसिक सहकारी बँक, सह दु.नि.का-नाशिक 5 लिहून देणार : अर्चना विशाल तळेकर,विशाल लहानु तळेकर रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 15124 दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/4/प्लॉट/8/9 वरील आदित्य पार्क अपार्टमेंटमधील तळ मजल्या वरील दुकांन नं.4 व 5 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीपी पारसिक सहकारी बँक यांचेकडील पत्र क्रमांक दि.8/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, सुची क्र-2 बँक यांचेकडील पत्र या वरोन नोंद केली असे.