सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36548 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
315/2/अ/1/प्लॉट/1
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : जीपी पारसिक सहकारी बँक, सह दु.नि.का-नाशिक 5 लिहून देणार : राजेश विठठल भोर,कामिनी राजेश भोर रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 295 दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 315/2/अ/1/प्लॉट/1 वरील साई प्रसाद अपार्टमेंट ए विंग सदनिका नं.ए-102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीपी पारसिक सहकारी बँक यांचेकडील पत्र क्रमांक दि.11/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.