सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36549 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
290/1
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : एसव्हीसी को-ऑप बँक लि , नाशिक 3 लिहून देणार : शेलार प्रॉपर्टीज प्रा.लि.कंपनी तर्फे डायरेक्टर नारायण आनंदराव शेलार रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9258 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/1 ते 4/4/295/3 पै/1 पै/प्लॉट नं/5/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एसव्हीसी को-ऑप बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक SVCB/CCSU VAKOLA/353/2026-27 दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, सुची क्र-2 बँक यांचेकडील पत्र या वरोन नोंद केली असे. 290/1 ते 4/4/295/3 पै/1 पै/प्लॉट नं/5/6